r/AskMarathi • • Jan 15 '19

कंटाळा आला की काय करता?

3 Upvotes

r/AskMarathi • • Jan 05 '19

Quora मराठी

2 Upvotes

कोणी मराठी quora वर आहे का ? कसे आहे आणि काही चांगले प्रश्न येतात की इंग्रजी quora सारखेच आहे ?


r/AskMarathi • • Jan 02 '19

तुमचा रेडिटवरचा अनुभव कसा आहे?

6 Upvotes

तुम्ही रेडिटवर कधी आलात? आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे?

फेसबुक, ट्विटर आणि इतर समाज माध्यमांपेक्षा रेडिट वेगळं कसं आहे?